{
  "village_code": "273100110393220000",
  "village_name": "शिवडे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:12:03Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : आदरणीय पी डी पाटीलसाहेब सहकारी बँक लि कराड शाखा उंब्रज , उंब्रज\nलिहून देणार : संजय शंकर अर्जुगडे रा. शिवडे यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 710 दिनांक 31/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आदरणीय पी डी पाटीलसाहेब सहकारी बँक लि कराड शाखा उंब्रज यांचेकडील पत्र क्रमांक 50 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णत दशरथ संकपाळ"
}
