{
  "village_code": "273100110393320000",
  "village_name": "तळबीड",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8248,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:32:19Z",
  "surveys": [
    "747"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सिध्दनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्या मलकापूर ता कराड जी सातारा\nगहाणखत लिहुन देणार : ऋषिकेश दिलीप रकटे ,तानाजी दत्तात्रय रकटे रा. तळबीड यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7112-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 538000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 747 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश दिलीप रकटे ,तानाजी दत्तात्रय रकटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 538000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पृथ्वीराज शिवाजी पाटील"
}
