{
  "village_code": "273100110393320000",
  "village_name": "तळबीड",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8249,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:32:19Z",
  "surveys": [
    "2482/2/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जगन्नाथ को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा तळबीड\nगहाणखत लिहुन देणार : आनंदा दादासो पवार ,हणमंत दादासो पवार रा. तळबीड यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2172-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2482/2/7 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा दादासो पवार ,हणमंत दादासो पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nमयुर सुरेश नारकर (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "पृथ्वीराज शिवाजी पाटील"
}
