{
  "village_code": "273100110393330000",
  "village_name": "शिरवडे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4278,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:11:15Z",
  "surveys": [
    "546",
    "689",
    "692",
    "693",
    "694"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 87/2026\nआदेश दिनांक : 09/05/2026\nकराड येथील मे. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर सो, यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 87/2026 दिनांक 09/05/2026 रोजी आदेश वरून\nवादी अशोक श्रीरंग जगदाळे विरुद्ध प्रतिवादी शोभा प्रकाश जगदाळे वगैरे\nप्रस्तुत वादी व प्रतिवादी यांचेतील तडजोड पूरशिस खालील प्रमाणे,\nवादी यांचे वडील श्रीरंग छंदू जगदाळे हे दिनांक 29/081978 रोजी मयत झाले असून त्यांचे फेरफार नंबर 322 ने प्रकाश श्रीरंग जगदाळे एकुमॅ नुसार नोंद झाली. कालांतराने प्रतिवादी शोभा प्रकाश जगदाळे वगैरे यांचे पती प्रकाश श्रीरंग जगदाळे मयत झाले नंतर फेरफार नंबर 3086 व 2967 ने प्रतिवादी प्रकाश श्रीरंग जगदाळे यांचीच वारस नोंद झाली परंतु एकुमॅ मधील असणारे वादी चे नाव अशोक श्रीरंग जगदाळे यांचे नावाची अद्यापही नोंद झालेली नाही.\nतथापि वादी व प्रतिवादी यांचेतील तडजोड पूरशिस करून मे. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर सो, यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 87/2026 दिनांक 09/05/2026 रोजी आदेश वरून बाजूस गट नंबर 546, 694, 693, 692, व 689 मध्ये वादी व प्रतिवादी यांचेतील मिळकतीत समान हिस्सा ½ घ्यावे असा आदेश वरून नोंद केली.\nमे. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर सो, यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 87/2026 दिनांक 09/05/2026 रोजी आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा संभाप्पा देवकर"
}
