{
  "village_code": "273100110393330000",
  "village_name": "शिरवडे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4279,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:11:15Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमुदत खरेदीखत लिहून देणार :- गोरखनाथ मानसिंग जगदाळे रा. शिरवडे ता. कराड जि. सातारा\nमुदत खरेदीखत लिहून घेणार :- निवास शंकर जगदाळे रा. शिरवडे ता. कराड जि. सातारा\nलिहून देणार यांनी सह दुय्यम निबंधक उंब्रज यांचे कडील मुदत खरेदीखत दस्त क्रमांक 2108/2026 दिनांक 12/10/2026 रोजी प्रमाणे र.रुपये 500000/- घेऊन मुदत खरेदीखत 10 वर्षे करिता मौज्रे शिरवडे येथील गट नंबर 49 मधील प्रत्यक्ष वहिवाटी प्रमाणे असणारा सपूर्ण हिस्सा यांचे क्षेत्र 0.1900 हे. आर. आकारणी 1.91 लिहून दिले व लिहून घेणार यांचे इतरअधिकार मध्ये मुदत खरेदीखत 10 वर्ष अशी नोंद केली असे.",
  "talathi": "कृष्णा संभाप्पा देवकर"
}
