{
  "village_code": "273100110393350000",
  "village_name": "नडशी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:58Z",
  "surveys": [
    "22/6ब",
    "86ब/5",
    "97/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहुन घेणार : नडशी वि.का.स.सेवा सोसायटी मर्या.नडशी , ता. कराड जि. सातारा\nलिहुन देणार : आत्माराम प्रताप थोरात रा. नडशी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 22/6ब, 86ब/5, 97/5 क्षेत्र 0.3451 वर रक्कम रुपये 8,50,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा संभाप्पा देवकर"
}
