{
  "village_code": "273100110393350000",
  "village_name": "नडशी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:58Z",
  "surveys": [
    "110/1",
    "115/13",
    "117/2",
    "118/3अ",
    "118/8ब",
    "24/1",
    "27/3ब",
    "37/1अ",
    "49/4",
    "50/1",
    "50/4",
    "53ब/2",
    "53ब/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : नडशी वि.का.स.सेवा सोसायटी मर्या.नडशी , ता. कराड जि. सातारा\nलिहुन देणार : आनंदराव कृष्णा थोरात रा. नडशी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 110/1, 115/13, 117/2, 118/3अ, 118/8ब, 24/1, 27/3ब, 37/1अ, 49/4, 50/1, 53ब/2, 53ब/3, 50/4 क्षेत्र 1.3087 वर रक्कम रुपये 32,75,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा संभाप्पा देवकर"
}
