{
  "village_code": "273100110393350000",
  "village_name": "नडशी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:58Z",
  "surveys": [
    "115/3",
    "14/6",
    "16/10",
    "16/7ब",
    "25/7",
    "42/2/3",
    "42/2/8",
    "55/8",
    "57"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : नडशी वि.का.स.सेवा सोसायटी मर्या.नडशी , ता. कराड जि. सातारा\nलिहुन देणार : विठ्ठल आनंदराव थोरात रा. नडशी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 115/3, 14/6, 16/10, 16/7ब, 25/7, 42/2/3, 42/2/8, 55/8, 57 क्षेत्र 1.4470 वर रक्कम रुपये 35,75,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा संभाप्पा देवकर"
}
