{
  "village_code": "273100110393390000",
  "village_name": "शामगाव",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4018,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:09:24Z",
  "surveys": [
    "1775/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बॅक शाखा कराड\nगहाणखत लिहुन देणार : जगन्नाथ शंकंर नागमल रा. शामगाव यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6754-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 814000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1775/1 क्षेत्र 1.8250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ शंकंर नागमल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 814000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार उमेश जगन्नाथ नागमल (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दत्तु प्रकाश पवार"
}
