{
  "village_code": "273100110393390000",
  "village_name": "शामगाव",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4019,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:09:24Z",
  "surveys": [
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा कराड\nलिहून घेणार : कै.पांडुरंग भाऊ पोळ म.वा.विकास पांडुरंग पोळ\nयांनी सर्व्हे क्रमांक:381 तपशिल: एच डी एफ सी बँक लि शाखा कराडर रु ६०००००/-४/२/१५ पांडुरंग भाऊ पोळ यांचा-3006 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच डी एफ सी बँक लि शाखा कराड यांचेकडील पत्र Ref.No.FC07092 60731 Date.18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तु प्रकाश पवार"
}
