{
  "village_code": "273100110393400000",
  "village_name": "पाचुंद",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:40:02Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्री.अरुण रघुनाथ जाधव यांनी अर्ज दिला की गट नंबर 173 वरील खातेदार कै. मतुबाई बापू लवंड हे दिनांक 23/05/1999 रोजी मयत झाल्या,अनुसया संपत यादव मृत्यु दिनांक :09/11/1975,कमळाबाई रघुनाथ जाधव , मृत्यु दिनांक :23/10/2014 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) अरुण रघुनाथ जाधव , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :59, वारसदाराची स्थिती :हयात\n2) राणी संतोष नावडकर , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :45, वारसदाराची स्थिती :हयात\n3) शहाबाई बाबा सुर्यवंशी , नाते : मुलगी, वय :80, वारसदाराची स्थिती :हयात\n4) अनुसया संपत यादव , नाते : मुलगी, वय :80, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :09/11/1975\n5) मालन महादेव रेणुशे , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :55, वारसदाराची स्थिती :हयात\n6) सुरेखा वसंत एवले , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :50, वारसदाराची स्थिती :हयात\n7) कांताबाई बापू लवंड , नाते : मुलगी, वय :70, वारसदाराची स्थिती :हयात\n8) कमळाबाई रघुनाथ जाधव , नाते : मुलगी, वय :80, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :23/10/2014\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 122 प्रमाणे नावे दाखल केली असे.",
  "talathi": "अनिता शिवाजी मोहिते"
}
