{
  "village_code": "273100110393430000",
  "village_name": "करवडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8970,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:46Z",
  "surveys": [
    "175",
    "227"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक ता कराड शाखा दत्त चौक, कराड ता कराड जि सातारा तर्फे शाखाधिकारी जयवंत जगन्नाथ कुलकर्णी\nगहाणखत लिहुन देणार : श्रीकांत अशोक पिसाळ रा. करवडी यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4737-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175, 227 क्षेत्र 0.1425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत अशोक पिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतन शरद थोरात"
}
