{
  "village_code": "273100110393430000",
  "village_name": "करवडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8973,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:46Z",
  "surveys": [
    "825"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार बँक - दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड शाखा विद्यानगर यांचे तर्फे प्रतिनिधी -सचिन तानाजी मोरे\nगहाणखत लिहुन देणार : हणमंत गणपती बहुलेकर रा. करवडी यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4951-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 825 क्षेत्र 0.2733 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत गणपती बहुलेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार कर्जदार - उज्वला हणमंत बहुलेकर (खाता क्रमांक :- 534) ,\nसहकर्जदार - अक्षय गणपती बहुलेकर (खाता क्रमांक :- 534) ,\nसहकर्जदार- रोहन गणपती बहुलेकर (खाता क्रमांक :- 534) ,",
  "talathi": "चेतन शरद थोरात"
}
