{
  "village_code": "273100110393430000",
  "village_name": "करवडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8977,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:46Z",
  "surveys": [
    "713"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चेअरपर्सन महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या कराड शाखा कराड\nगहाणखत लिहुन देणार : रोहित भिमराव माने ,सुशांत भिमराव माने रा. करवडी यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5133-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 713 क्षेत्र 0.2732 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहित भिमराव माने ,सुशांत भिमराव माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतन शरद थोरात"
}
