{
  "village_code": "273100110393440000",
  "village_name": "पार्ले",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:41:29Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमुदत खरेदी लिहुन देणार:- नारायण भाउु नलवडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 290 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमुदत खरेदी लिहुन घेणार:- कृष्णत नारायण नलवडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 290 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे\nयांना दुय्यम निबंधकु कराड 2 यांचे कडील मुदत खरेदीपत्र दस्ता क्र 4218/2011 दिनांक 04/10/2011 प्रमाणे रक्क.म रूपये 100000 घेउन आज पासून पुढील 20 वर्षासाठी मुदत खरेदीपत्र लिहुन दिले. सबब मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल व मुदत खरेदी देणाराचे नाव इतर हक्कात दाखल केले. तसेच मा तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी कराड यांचे कार्यालयाकडुन क्रमांक/आरटीउस/कावि/1038/2026/3037747 दिनांक 07/08/2026 चे पत्र आलेवरुन सदरची नोंद पत्र व मुदत खरेदीपत्रा वरुन केली. कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "वैभव गौतम शितोळे"
}
