{
  "village_code": "273100110393440000",
  "village_name": "पार्ले",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3001,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:41:29Z",
  "surveys": [
    "133",
    "136",
    "143/ब/1",
    "147/ब",
    "155",
    "253",
    "334",
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nजप्ती आदेश – मे.वसुली अधिकारी यांचे कराड मर्चट सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड या संस्थेने जावक क्रमांक 439/ वसुली 2026 दिनांक 08/10/2026 आलेवरुन तसेच उपनिंबधक सहकारी संस्था कराड ता.कराड जि.सातारा यांचे कार्यालया कडील कलम -101/ अर्ज क्र 1178/2022 चे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रकरण स्थावर मालमत्ता जप्ती आदेश आलेवरुन कर्जदार बाळासो रघुनाथ पाटील व वैभव बाळासो पाटील यांच्या बाजुस दाखल केलेल्या गट नं वर वसुली पात्र रक्कम रुपये 4022047.10/- अधिक मुददल 3500000/- या वरील 15% व्याज प्रमाणे दिनांक 01/04/2021 पासुन चा जप्ती बोजा इतर अधिकारात दाखल केला. जप्ती आदेशावरुन नोंद केली. जप्ती आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "वैभव गौतम शितोळे"
}
