{
  "village_code": "273100110393450000",
  "village_name": "कोपर्डे हवेली",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10700,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:19:40Z",
  "surveys": [
    "1280",
    "1292"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.२४/२६ पाल/एस.आर.ओ/स्थावर जप्ती\nआदेश दिनांक : 05/08/2026\nजप्तीआदेशावरून\nमहाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोदयोगविभाग उपनिबंधक,सहकारी संस्था, कराड ता.कराड जि.सातारा यांचे कार्यालय उपनिबंधक सहकारी संस्था, कराड अर्ज क्र.५१९ कलाम-१०१/२०२६ दिनांक १२/०५/२०२६ प्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये वसुली प्रमाणपत्र व विशेष वसुली अधिकार पाल ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पाल जा.क्र.२४/२६ पाल/एस.आर.ओ/स्थावर जप्ती आदेश दि. ०५/०८/२०२६ वरुन थकबाकीदार श्री.शशिकांत शामराव साळवे यांचे जमीनदार श्री.सचिन अशोक चव्हाण रा.कोपर्डे हवेली यांचे गट नं.१२९२ व १२८० वर र.रु.७,७५,१७८/- बोजा नोंद केला. जप्ती आदेश व कलम १०१ वसूली प्रमाणपत्र फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "विनायक रामचंद्र पवार"
}
