{
  "village_code": "273100110393450000",
  "village_name": "कोपर्डे हवेली",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:19:40Z",
  "surveys": [
    "284"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nगहाणखत (मुदतखरेदी पत्र)\nमुदतखरेदी देणार – तारुबाई रामचंद्र पाटील रा.कोपर्डे हवेली\nमुदतखरेदी घेणार – कमल पांडुरंग हजारे रा.कोपर्डे हवेली\nकोपर्डे हवेली ता.कराड येथील गट नं.384 मधील लागणीलायक 0 हे.12 आर बा. लागणीलायक 0 हे. 49 आर व पो.खराब 0 हे.10 आर आकार 8 रु. 47 पै. पैकी देणार यांचे हिस्साचे बा. लागणीलायक 0 हे. 10 आर क्षेत्र र.रु.400000/- घेऊन मुदत वर्ष 7 साठी मुदतखरेदी सहदुय्यम नि. कराड 1 दस्तक्रमांक 4464 ने दि.31/08/2026 रोजी दिले वरून नोंद केली.सुची क्रमांक 2 फायालीस दाखल असे.",
  "talathi": "विनायक रामचंद्र पवार"
}
