{
  "village_code": "273100110393470000",
  "village_name": "विरवडे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3703,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:08:30Z",
  "surveys": [
    "105/1",
    "93/4",
    "93/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोयना सहकारी बँक लि.,कराड शाखा प्रमुख शाखा दत्त चौक कराड\nगहाणखत लिहुन देणार : भिकु ज्ञानु शिंदे रा. विरवडे यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4908-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/1, 93/4, 93/6 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकु ज्ञानु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतन शरद थोरात"
}
