{
  "village_code": "273100110393510000",
  "village_name": "हजारमाची",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:18:09Z",
  "surveys": [
    "15/1/2अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\n‍1 मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882\n2 नोंदणी अधिनियम 5908\n3 इकडील कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक सिटीएस/सी आर 780/ना.भु.4/2008 पुणे\n4 कक्ष अधिकारी, महसुल व वन विभाग यांचे कडील क्रमांक जमीन 2023/प्र.क्र.586/ज-1अ दिनांक 25/11/2024\n5 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य). पुणे. क्रमांक/ ना.भू.1/हिबा नोद/प्र.क्र.05/2025\nतोंडी बक्षीसाचे स्मरणपत्र टिपण (हिब्बानामा) देणार - नजमा नझीर शेख वय 69 वर्ष धंदा गृहीणी रा गांधीचौक दौंड पुणे\nतोंडी बक्षीसाचे स्मरणपत्र टिपण (हिब्बानामा) स्वीकारणार – रेश्मा दिलावर मुल्ला वय 49 वर्ष धंदा गृहीणी रा.हजारमाची ता.कराड जि. सातारा\nतोंडी बक्षसपत्राने दिलेली मिळकत मौजे हजारमाची ता.कराड येथील स.नं15/1/2अ मधील क्षेत्र 0.32 हे.आर पैकी लिहुन देणार यांचे नावे असणारे क्षेत्र 0.02 हे आर वर येणे प्रमाणे बक्षीसपत्र (हिब्बानामा) स्वीकारणार यांचे नावे नोंद केली अर्ज व आरटीएस फाईल दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेखर विजय भोसले"
}
