{
  "village_code": "273100110393510000",
  "village_name": "हजारमाची",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:23:14Z",
  "surveys": [
    "6/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : डॉ पतंगराव कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्या कडेगांव शाखा दत्त चौक कराड\nलिहून घेणार : उदयसिंह जगन्नाथ पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 6/1ब तपशिल : डॉ पतंगराव कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्या कडेगांव शाखा दत्त चौक कराड यांचा जप्ती आदेश उदयसिंह जगन्नाथ पाटील यांच्या हिश्यावर - 6521\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील नमुना फॉर्म नं 4 स्थावर म‍िळकत जप्तीचा हुकुम रदद चे पत्र जा.क्र 354/25/26 दि.3/6/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेखर विजय भोसले"
}
