{
  "village_code": "273100110393540000",
  "village_name": "कोरेगाव",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:21:10Z",
  "surveys": [
    "1143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमुदतखरेदी\nमुदत खरेदी देणार –\nसंदीप बाबुराव सावंत ,सचिन बाबुराव सावंत रा.कोरेगाव\nमुदत खरेदी घेणार –\nजयवंत संपतराव सावंत रा.कोरेगाव\nवरील पैकी मौजे कोरेगाव येथील गट नं.1143 मधील लिहून देणार यांचे नावे असणारे संपूर्ण क्षेत्र 0.0598 हे.आर हे त्यांनी मुदत खरेदी घेणारास\nदुय्यम निबंधक कराड 2 यांचे कडील दस्त क्र.7120/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे र.रु.1400000/- ला तीन (3) वर्षे मुदतीसाठी मुदत खरेदी दिले.",
  "talathi": "सोमनाथ शिवाजी तांबेवाघ"
}
