{
  "village_code": "273100110393540000",
  "village_name": "कोरेगाव",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4066,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:21:10Z",
  "surveys": [
    "703"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nपाणी पाळी\nलिहून घेणार : संतोष बाळकृष्ण पाटील रा.कोरेगाव ता.कराड\nलिहून देणार : सुभाष आबा पाटील रा,कोरेगाव ता.कराड\nवरील पैकी लिहून देणार यांचे नावे मौजे कोरेगाव येथील गट नं.703 मध्ये चालू पाण्याची विहीर असून त्यामध्ये लिहून देणार यांचे एकवीस (21) दिवसांची(504 तास) पाणी पाळी आहे पैकी (7) सात दिवसाची(168 तास ) पाणी पाळी हक्क त्यांनी खरेदी घेणार संतोष बाळकृष्ण पाटील यांस खरेदी दिला.\nतसेच 7.5 एच पी इले.मोटर , विहीरभांडे ,धाव पाट,पलान,मोटार, तसेच सदर विहिरीवर जाणेयेनेसाठी वहिवाटीचे हक्कासह इत्यादी चा हिस्सा खरेदी\nदुय्यम निबंधक कराड 2 यांचे कडील दस्त क्र.7148 दिनांक 22/10/2026 प्रमाणे र.रु.200000/- ला पाणी पाळी खरेदी दिला.अर्ज,सूची क्र.2 व दस्ताची झेरोक्स वरून नोंद केली.",
  "talathi": "सोमनाथ शिवाजी तांबेवाघ"
}
