{
  "village_code": "273100110393550000",
  "village_name": "वहागाव",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7042,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:04:00Z",
  "surveys": [
    "1156",
    "1157",
    "1315",
    "1368"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक, कराड\nलिहुन देणार : शहाजी मारूती पवार , शिवाजी मारूती पवार , श्रीरंग मारूती पवार रा. वनवासमाची गट नंबर/ सर्वे नंबर 1156, 1157, 1315, 1368 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 0.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहाजी मारूती पवार ,शिवाजी मारूती पवार ,श्रीरंग मारूती पवार , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक, कराड यांचेकडील पत्र दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश पतंगराव देशमुख"
}
