{
  "village_code": "273100110393570000",
  "village_name": "खोडशी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:22:55Z",
  "surveys": [
    "374/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमा.तहसिलदार सो. कराड यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का./कावि/53/2026 दि :- ०८/०७/२०२६ पाहून अर्जदार श्री.बशीर करीम आंबेकरी व ३ रा.खोडशी ता.कराड जि.सातारा यांनी दिनांक :- २९/०५/२०२६ च्या अर्जान्वये मौजे :- खोडशी ता.कराड येथील गट नंबर/सर्वे नंबर ३७४/९ क्षेत्र ० हे ६८ आर पो.ख. ०.०० आर आकार ९ रू.००. पै यामधील श्री.बशीर करीम आंबेकरी , श्रीमती.मुमताज बादशाह आंबेकरी श्रीमती.जुलेखा इस्माईल शेख , श्रीमती. सलीमा आस्लम आंबेकरी यांचे सामाईक क्षेत्र ० हे २२.६६ आर पो.ख. ०.००. आर आकार ३ रू. ०० पै. यांचा संपुर्ण हिस्सा क्षेत्राची मुंबई कुळकायदा व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथिल करणेत आली. इतर हक्कात श्री.बशीर करीम आंबेकरी व ३ यांचे हिस्स्याची ० हे २२.६६ आर क्षेत्रावरील शर्त शिथिल असा शेरा दाखल केला.नोंद मा.तहसिलदार सो.कराड यांचे आदेश पाहून केली.आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल दिनकर चव्हाण"
}
