{
  "village_code": "273100110393570000",
  "village_name": "खोडशी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9492,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:22:55Z",
  "surveys": [
    "462/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : खोडशी वि का स सोसा लि खोडशी\nलिहून घेणार :उमेश रमेश काटकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 462/2 तपशिल : दिनांक 01/08/2021 रोजी खोडशी विकास सह सोसा लि .खोडशी चा उमेश रमेश काटकर यांच्या नावे र.रु.520000/- कर्ज. - 8527\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल दिनकर चव्हाण"
}
