{
  "village_code": "273100110393570000",
  "village_name": "खोडशी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9493,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:22:55Z",
  "surveys": [
    "307/4",
    "310/2",
    "459/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक ता कराड शाखा मार्केट यार्ड, कराड ता कराड जि सातारा तर्फे प्रतिनिधी नितीन शांताराम पिसाळ\nगहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत वसंतराव कोळेकर रा. खोडशी यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5065-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307/4, 310/2, 459/1 क्षेत्र 0.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत वसंतराव कोळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 540000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार सोळजाई डेअरी फार्म प्रो. प्रा. सुमित सुर्यकांत कोळेकर (खाता क्रमांक :- 1259) ,",
  "talathi": "अमोल दिनकर चव्हाण"
}
