{
  "village_code": "273100110393580000",
  "village_name": "वनवासमाची",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3460,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:01:36Z",
  "surveys": [
    "417"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक ता कराड शाखा मार्केट यार्ड, कराड ता कराड जि सातारा तर्फे प्रतिनिधी नितीन शांताराम पिसाळ\nगहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत वसंतराव कोळेकर रा. वनवासमाची यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5065-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 417 क्षेत्र 0.1170 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत वसंतराव कोळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 540000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार सोळजाई डेअरी फार्म प्रो. प्रा. सुमित सुर्यकांत कोळेकर (खाता क्रमांक :- 1259) ,",
  "talathi": "राजेश पतंगराव देशमुख"
}
