{
  "village_code": "273100110393580000",
  "village_name": "वनवासमाची",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3461,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:01:36Z",
  "surveys": [
    "486/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा कराड तर्फे प्रतिनीधी रोहित सुरेश माळी\nगहाणखत लिहुन देणार : महादेव रामचंद्र शिंदे रा. वनवासमाची यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5109-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 486/अ क्षेत्र 0.0247 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव रामचंद्र शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nनिकिता विशाल शिंदे (लग्नानंतरचे नांव) निकिता रविंद्र जाधव (लग्नापुर्वीचे नांव) सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nविशाल महादेव शिंदे कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nकरण महादेव शिंदे सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "राजेश पतंगराव देशमुख"
}
