{
  "village_code": "273100110393580000",
  "village_name": "वनवासमाची",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:01:36Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहून देणार :-\nबजरंग विठ्ठल शिंदे यांनी मौजे वनवासमाची येथील गट / सर्वे नंबर 163 क्षेत्र 0.22 आर आकार 2 रू. 82 पै. ही मिळकत दि. 08/12/2021 रोजी दु . नि. सो .कराड यांचेकडील मुदत खरेदीपत्र दस्त क्रमांक 2755 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000/- घेऊन 2 वर्षे साठी दिली असून, दिनांक :- 18/06/2026 रोजीचा मुदत खरेदीखत दस्त क्रमांक 4006/2026 प्रमाणे जादा रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन अजून 1 वर्षे मुदत वाढवून घेतली असून\nलिहून घेणार :-\nमोहन श्रीपती भोपते यांना रोजी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील मुदत खरेदीखत दस्त क्रमांक 4006/2026 दिनांक :- 18/06/2026 रोजी मुदत खरेदीखत करून दिले. नोंद मुदत खरेदीखत पाहून केली.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nइतर हक्कात मु.ख.दे. बजरंग विठ्ठल शिंदे क्षेत्र 0.22 आर रक्कम रू. 7,00,000/- मुदत 3 वर्षे करीत असा शेरा दाखल केला.",
  "talathi": "राजेश पतंगराव देशमुख"
}
