{
  "village_code": "273100110393580000",
  "village_name": "वनवासमाची",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3467,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:01:36Z",
  "surveys": [
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.391 वसूली 2022\nआदेश दिनांक : 05/12/2022\nमे.वसुली अधिकारी कृष्णा कोयना ना.सह.पतसंस्था मर्या.कराड यांचेकडील जप्तीआदेश जा.क्र.३९१ वसुली-२०२२ दि.०५/१२/२०२२ नुसार सदर संस्थेचे थकबाकी कर्जदार छाया सीताराम माने यांचे नांवे असलेले मौजे-वनवासमाची ता.कराड येथील गट नं.२८२ या मिळकतीवर र.रु.१२,५७,५८४/-इतक्या रकमेच्या वसुलीपोटी सदर गटाचे इतर हक्कात कृष्णा कोयना ना.सह.पतसंस्था मर्या.कराडचा जप्ती आदेश बोजा नोंद केला.आदेशावरोन नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "राजेश पतंगराव देशमुख"
}
