{
  "village_code": "273100110393600000",
  "village_name": "मुंढे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:52:57Z",
  "surveys": [
    "90/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nअर्जदार श्री. शंकर तात्याबा जमाले रा. मुंढे ता.कराड जि.सातारा यांनी दिनांक – ०१/०१/२०२६ च्या अर्जान्वये मौजे-मुंढे ता.कराड जि.सातारा येथील जुना सर्वे नंबर ६३/२ चा कब्जे गट नंबर १०८१, १०८२, १०८३ चा गट नंबर ९०/१ क्षेत्र ० हे २० आर पो.ख. ०.०० आर आकार १ रू. ३९ पै. संपुर्ण हिस्सा क्षेत्राची मुंबई कुळकायदा व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथिल करून भोगवटदार वर्ग २ चे भोगवटदार वर्ग १ करणेबाबत जमीन महसूल आकाराच्या ४० पट नजराणा रक्कम भरणेकमी अर्ज केला असून मा.तहसिलदार सो.कराड यांचा आदेश दि. २८/०५/२०२६ रोजी प्राप्त झाले वरून आदेशामध्ये नमूद असलेप्रमाणे अर्जदार श्री. शंकर तात्याबा जमाले रा. मुंढे ता.कराड जि.सातारा यांचे अर्जानुसार मौजे-मुंढे ता.कराड जि.सातारा येथील जुना सर्वे नंबर ६३/२ चा कब्जे गट नंबर १०८१,१०८२,१०८३ चा गट नंबर ९०/१ क्षेत्र ० हे २० आर पो.ख. ०.०० आर आकार १ रू. ३९ पै. संपुर्ण हिस्सा क्षेत्राची मुंबई कुळकायदा व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथिल करून भोगवटदार वर्ग २ चे भोगवटदार वर्ग १ केला . नोंद मा.तहसिलदार सो. कराड यांचे आदेशाप्रमाणे केली. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल दिनकर चव्हाण"
}
