{
  "village_code": "273100110393600000",
  "village_name": "मुंढे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7619,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:52:57Z",
  "surveys": [
    "829/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : चेअरमन कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था मर्या.कराड, कराड\nलिहुन देणार : गणेश विनायक कांबळे , दिगंबर विनायक कांबळे , संजय कालीदास कांबळे रा. खोडशी गट नंबर/ सर्वे नंबर 829/1/प्लॉट न 1 यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6357 दिनांक 20/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 15.9395 आर चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश विनायक कांबळे ,दिगंबर विनायक कांबळे ,संजय कालीदास कांबळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 70/2026 दिनांक 20/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n829/1/प्लॉट न 1",
  "talathi": "अमोल दिनकर चव्हाण"
}
