{
  "village_code": "273100110393600000",
  "village_name": "मुंढे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:52:57Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि.कराड शाखा\nलिहून घेणार : संतोष नामदेव माने\nयांनी सर्व्हे क्रमांक : 104/1/प्लॉट नं 30 तपशिल : दिनांक 03/07/2023 रोजी दि कराड अर्बन को ऑपरेटीव्ह बँक ली .कराड चा संतोष नामदेव माने यांच्या नावे र.रु.2700000/- कर्ज. - 6779\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला /रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4917/2025 दिनांक :- 29/08/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n104/1/प्लॉट नं 30",
  "talathi": "अमोल दिनकर चव्हाण"
}
