{
  "village_code": "273100110393600000",
  "village_name": "मुंढे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7624,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:52:57Z",
  "surveys": [
    "910/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र. वसुली-/१०१/९९\nआदेश दिनांक : 04/08/2025\nदि यशवंत को ऑप बँक लि.फलटण शाखा कराड यांचेकडील जप्तीआदेश जा.क्र. वसुली-/१०१/९९ दि.०४/०८/२०२५ नुसार सदर संस्थेचे थकबाकी कर्जदार संजय तात्या पवार यांचे नांवे असलेले मौजे-मुंढे ता.कराड येथील गट नं.९१०/१ या मिळकतीवर र.रु.१०,३२,७४९/-इतक्या रकमेच्या वसुलीपोटी सदर गटाचे इतर हक्कात दि यशवंत को ऑप बँक लि.फलटण शाखा कराड चा जप्ती आदेश बोजा नोंद केला.आदेशावरोन नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "अमोल दिनकर चव्हाण"
}
