{
  "village_code": "273100110393610000",
  "village_name": "सैदापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 24217,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:17:18Z",
  "surveys": [
    "120/1अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कराड ता कराड जि सातारा\nगहाणखत लिहुन देणार : निताशा सुनिल चव्हाण रा. सैदापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7282-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/1अ प्लॉटनं.12, 120/1अ प्लॉटनं.13 क्षेत्र 1.8572 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निताशा सुनिल चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार सुनिल हणमंत चव्हाण (खाता क्रमांक :- ) ,\n120/1अ प्लॉटनं.12,120/1अ प्लॉटनं.13",
  "talathi": "शेखर विजय भोसले"
}
