{
  "village_code": "273100110393620000",
  "village_name": "गोवारे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10494,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:22Z",
  "surveys": [
    "169/2अ",
    "169/3अ",
    "169/5अ",
    "169/6",
    "171/2",
    "171/3अ",
    "171/7अ",
    "171/8अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बॅक लि रेठरे बु. ता कराड शाखा कराड तर्फे शाखाधिकारी श्री जयवंत जगन्नाथ कुलकर्णी\nगहाणखत लिहुन देणार : अमोल अमृतराव पाटील ,आशा अमृतराव पाटील रा. गोवारे यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7252-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/2अ, 169/3अ, 169/5अ, 169/6, 171/2, 171/3अ, 171/7अ, 171/8अ क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल अमृतराव पाटील ,आशा अमृतराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय महादेव हुलवान"
}
