{
  "village_code": "273100110393620000",
  "village_name": "गोवारे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:22Z",
  "surveys": [
    "31/39/6/39/7/39/8/60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n१) मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ २ ) नोंदणी अधिनियम ५९०८ ३ ) इकडील कार्यालयाचे परिपत्रक क्र सिटीएस/सीआर७८०/ना . बहु. ४/२००८ पुणे ४ ) कक्षाधिकारी महसूल व वन विभाग यांचेकडील क्र जमीन २०२३ / प्र . क्र ५८६ /ज -१ अ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म .राज्य ) पुणे क्र –ना .भू .१ /हिब्बानोंद /प्र.क्र .०५ /२०२५ वरील प्रमाणे हिब्बा नामानुसार बक्षीस पत्राचे स्मरणार्थ टिप्पण हिब्बानामा ( तोंडी बक्षिसपत्र ) देणार - निसार अब्दुल शेख , वय वर्ष 74 धंदा शेती रा . गोवारे ता .कराड जि .सातारा हिब्बानामा ( तोंडी बक्षिसपत्र ) स्वीकारणार - जावेद निसार शेख , वय वर्ष ४६ धंदा शेती रा . गोवारे , ता.कराड , जि.सातारा तोंडी बक्षीसपत्र (हिब्बानामा) दिलेली मिळकत मौजे गोवारे ता कराड येथील बिगर शेती जमीन गट न 31/39/6/39/7/39/8/60 मधील 2.8175 आर चौ मी पैकी लिहून देणार यांच्या नावे असणारे 1.4488 आर चौ मी वर येणेप्रमाणे नोंद करून घेतली . अर्ज व आर टी एस फाइल दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "दत्तात्रय महादेव हुलवान"
}
