{
  "village_code": "273100110393620000",
  "village_name": "गोवारे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:22Z",
  "surveys": [
    "124/1/२अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : कोयना सह. बँक लि कराड शाखा कराड\nलिहून घेणार : युवराज उत्तमराव कदम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 124/1/२अ तपशिल : प्रमाणे युवराज उत्तमराव कदम यानी काेयना सहकारी बँक लि कराड शाखा दत्त चाैक कराड ता कराड यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10188\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक रिकनवेन्स दस्त क्र ४८४६/२०२६ दि २८ /०७ /२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय महादेव हुलवान"
}
