{
  "village_code": "273100110393640000",
  "village_name": "गोटे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3402,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:24:31Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार आदरणीय पी डी पाटीलसाहेब सहकारी बँक लि कराड, शाखा मसूर,ता कराड जि सातारा तर्फे प्रतिनिधी श्री राहुल हणमंत कदम\nगहाणखत लिहुन देणार : अब्दुलरशिद मुसाअल्ली देसाई ,अल्लाउद्दीन मुसाअल्ली देसाई रा. गोटे यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6908-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुलरशिद मुसाअल्ली देसाई ,अल्लाउद्दीन मुसाअल्ली देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार सहकर्जदार नं 2 अब्दुलाह अल्लाउद्दीन देसाई - (खाता क्रमांक :- 1509) ,",
  "talathi": "अमोल दिनकर चव्हाण"
}
