{
  "village_code": "273100110393650000",
  "village_name": "वारुंजी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:06:15Z",
  "surveys": [
    "1045"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुंबई शाखा पाटण\nलिहून घेणार : तुषार कोंडीबा गावडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1045 तपशिल : प्रमाणे तुषार कोंडीबा गावडे यानी जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुंबई शाखा पाटण ता पाटण यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7764\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेस्न्सबँक दस्त न 5936 /26दिनांक 07/09/2026 पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अन्सार खानसोा सुतार"
}
