{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36054,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "209/1/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को.ऑप. बॅंक लि. कराड शाखा मलकापूर, ता. कराड यांचे तर्फे प्रतिनीधी स्नेहल संजय चौगुले\nगहाणखत लिहुन देणार : आण्णा नामदेव माळी ,दशरथ नामदेव माळी रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4967-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209/1/ब/2 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णा नामदेव माळी ,दशरथ नामदेव माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
