{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36066,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "287/1अ/1ब",
    "287/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि / वतन / 132/26\nआदेश दिनांक : 12/05/2026\nमा. तहसीलदारसो, कराड, ता. कराड जि. सातारा यांचेकडील आदेश क्र- कावि / वतन / 132/26 दिनांक - 12/05/2026 आलेवरून अर्जदार श्री पृथ्वीराज सुभाष पवार वगैरे रा. मलकापूर यांनी अर्ज दिलेवरून बाजूस दाखल सर्वे नं. 287/6 मधील क्षेत्र 0 हे. 27 आर आकार 1 रु. 56 पैसे या पैकी अर्जदार यांचा संपूर्ण हिस्सा व सर्वे नं. 287/1अ/1ब मधील क्षेत्र 1 हे. 19 आर आकार 17 रु. 01 पैसे या पैकी अर्जदार यांचा संपूर्ण हिस्सा या जमिनीचे ७/१२ सदरी इतर हक्कात फेरफार क्रमांक 12325 अन्वये लागलेली “नवीन अविभाज्य शर्तीची” नोंद कमी करणेसाठी अर्जदार यांनी अर्ज दिला होता. संबंधित अर्जावरून मे पंतप्रतिनिधी. सोऔंध सरकार यांच्या जमिनीस त्यातील हि कुळे खंड देत असलेने ही मिरासी कुळे दि. ०१/११/१९५२ पासून मालक झाली. या संदर्भात मुंबई सरंजाम, जहांगीर आणि इतर राजकीय स्वरूपाची इनामे निर्मुल नियम 1950 मधील नियम 6(2) तसेच शासनाचे परिपत्रक दि 21/01/1981 नुसार विक्री परवानगी घेण्याची आवश्यकता नाही तसेच सदरची जमीन सारामाफी असलेने या जमिनीचा इतर हक्कातील “नवीन शर्तीची” नोंद कमी करून शर्तशिथील शेरा नोंद केला. व आदेश आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
