{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36072,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "76/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या जखिणवाडी शाखा मलकापुर\nगहाणखत लिहुन देणार : सतिश राजाराम कराळे रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6968-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/1/प्लॉट नंबर/4, 76/1/प्लॉट नंबर/6, 76/1/प्लॉट नंबर/7, 76/1/प्लॉट नंबर/8 क्षेत्र 2.8603 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश राजाराम कराळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n76/1/प्लॉट नंबर/4,76/1/प्लॉट नंबर/6,76/1/प्लॉट नंबर/7,76/1/प्लॉट नंबर/8",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
