{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "232/1ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : सत्यजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, वारुंजी,शाखा- वारुंजी ता. कराड , कराड 2\nलिहून देणार : प्रदीप मनोहर कांबळे व सुहासिनी प्रदीप कांबळे - कर्जदार, रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6918 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 625000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सत्यजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, वारुंजी,शाखा- वारुंजी ता. कराड यांचेकडील पत्र क्रमांक 119/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 625000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
