{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "128/1/अ/1/ब/1/क/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026नोंदीचा प्रकार :- खरेदी\nलिहून घेणार:- श्री. प्रकाश नानासो शिंदे\nलिहून देणार:- श्री. हणमंत ज्ञानदेव चोरगे\nयांनी र रु 65,000/- घेऊन मलकापूर येथील गट नं. 128/1अ/1ब/1क/1 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या “माऊली” नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील पहिल्या मजल्या वरील पुर्वेकडून उत्तराभिमुखी निवासी सदनिका नं. 2 याचे क्षेत्र 10.40 चौ.मी. (112 चौ.फुट.) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1, दस्त क्रमांक 225/2007, दिनांक 16/01/2007 वरून नोंद केली. आर टी एस फायलीस दाखल असे.\nलिहून घेणार:- सौ. पुजा नारायण आणवेकर\nलिहून देणार:- श्री. प्रकाश नानासो शिंदे\nयांनी र रु 70,000/- घेऊन मलकापूर येथील गट नं. 128/1अ/1ब/1क/1 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या “माऊली” नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील पहिल्या मजल्या वरील पुर्वेकडून उत्तराभिमुखी निवासी सदनिका नं. 2 याचे क्षेत्र 10.40 चौ.मी. (112 चौ.फुट.) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1, दस्त क्रमांक 3966/2008, दिनांक 17/10/2008 वरून नोंद केली. आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
