{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36085,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "148/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंद्रुळकाेळे शाखा मलकापूर कराड\nगहाणखत लिहुन देणार : निलेश निवास पाटील ,शिव बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार ,श्रीराम शंकर पाटील रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7093-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/3 क्षेत्र 4.3763 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश निवास पाटील ,शिव बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार ,श्रीराम शंकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजामीनदार - सत्यम विजयकुमार माने - (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
