{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36110,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "306/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा- कराड , कराड 2\nलिहून देणार : विद्या सचिन बावडेकर - कर्जदार, ज्ञानदेव रामचंद्र बावडेकर रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2936 दिनांक 26/04/2022 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306/5 1 5/2/अ/5/1 5/2/ब/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा- कराड यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n306/5 1 5/2/अ/5/1 5/2/ब/12",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
