{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36111,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "जप्ती आदेश",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "155/3/34/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : जप्ती आदेश\nमे वसुली विक्री अधिकारी, शिवकृपा सहकारी पतपेढी लि, मुंबई यांचेकडील जप्ती आदेश क्र. 377, दिनांक 28/02/2018 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे कर्जदार/ जामीनदार श्री. श्रीपाद बाळकृष्ण जोशी यांचेकडून दावा रक्कम रु. 4,44,746 /- वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं.ग.नं. 155/3/34/5 चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे. वरील आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
