{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "129/1/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोंदीचा प्रकार:- खरेदी\nलिहून घेणार:- विजया दिपक जाधव\nलिहून देणार:- लक्ष्मण भाऊ येडगे, संमती देणार शिवसृष्टी बिल्डकॉन तर्फे भागीदार अर्जुन खाशाबा येडगे, गणेश विलासराव येडगे, प्रतिभा आबासो गावडे, संकेत तानाजी येडगे, मारुती बाळू येडगे, रमेश अशोक येडगे व मारुती रघुनाथ काकडे तर्फे कुल मुखत्यार म्हणून व स्वतः साठी भागीदार श्री. धनंजय शामराव येडगे\nयांनी र रु 33,50,000/- घेऊन मलकापूर येथील गट नं. 129/1/1/अ मध्ये क्षेत्र 23.59 आर चौ.मी. या मिळकतीमधील बांधलेल्या “शिवसमृद्धी टॉवर्स” या नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील “विंग बी ” सेकंड फ्लोअर वरील निवासी सदनिका नं. 210 चे कारपेट क्षेत्र 63.25 चौ.मी. व बाल्कनी क्षेत्रफळ 11.47 चौ. मी., बिल्टअप क्षेत्रफळ 79.86 चौ.मी. व सेलेबल क्षेत्र 103.81 चौ.मी.(1117 चौ.फुट ) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1, दस्त क्रमांक 5037/2026, दिनांक 16/10/2026 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
